शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालान, पुजारीसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:01 IST

मुंबईतील कुख्यात सट्टेबाज (बुकी) सोनू जालान तसेच गँगस्टर रवी पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : मुंबईतील कुख्यात सट्टेबाज (बुकी) सोनू जालान तसेच गँगस्टर रवी पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाच्या कोठडीत असलेल्या सोनूच्या अडचणीत भर पडली आहे.आयपीएल तसेच क्रिकेटच्या इतर खेळांवर जगभरातून सट्टा घेणारा कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलान याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने २९ मे रोजी अटक केली. एकीकडे त्याची वरील प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असतानाच बोरिवलीतील एका व्यापाºयाने अपहरण, खंडणी आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा १ जून २०१८ रोजी दाखल केला आहे. सोनू जलान, गँगस्टर रवी पुजारी, मुनीर खान, ज्युनिअर कलकत्ता, किरण माला, केतन तन्ना ऊर्फ राजा आदींनी आपसात संगनमत करून या व्यापाºयाकडे तीन कोटींच्या खंडणीची मागणी केली. सोनूला खंडणीविरोधी पथकाने अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर या व्यापाºयाने ठाणेनगर पोलीसांत तक्रार दाखल केली. क्रिकेटवरील सट्ट्यासंदर्भात सध्या सोनूची चौकशी सुरू आहे. त्याची कोठडी ६ जूनला संपल्यानंतर त्याला पुन्हा या नव्या गुन्ह्यात ताब्यात घेणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा