शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

्र्परमबीर सिंग यांच्यासह सर्व आरोपींवर लूक आऊट नोटीस जारी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 21:09 IST

गंभीर स्वरुपाची कलमे असलेला गुन्हा दाखल असल्याने पोलीसही या प्रकरणात जपून पावले टाकत आहेत. यात आधी पुरावे गोळा करुन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देपोलिसांकडून पुरावे गाळा करण्याचे काम सुरुसाक्षीदारांचे जबाबही नोंदविणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह सर्व २८ आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करावी, अशी मागणी केतन तन्ना आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे मंगळवारी केली आहे.सध्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदी असलेल्या परमबीर सिंग हे ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी असतांना त्यांच्यासह तत्कालीन खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीश शर्मा, राजकुमार कोथमिरे तसेच ठाणे महापालिकेचे ठेकेदार विकास दाभाडे आदी २८ जणांनी सोनू आणि केतन यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडोंची खंडणी उकळल्याची फिर्याद ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याच गुन्हयात परमबीर यांच्यासह इतरही आरोपी हे परदेशात पळून जाण्याची शक्यता व्यक्त करीत सोनू आणि केतन यांनी त्यांना परदेशात पळून न जाण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी करावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे तसेच ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्याकडे केली आहे. गंभीर स्वरुपाची कलमे असलेला गुन्हा दाखल असल्याने पोलीसही या प्रकरणात जपून पावले टाकत आहेत. यात आधी पुरावे गोळा करुन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी