शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इक्बाल कासकरला पुन्हा पोलीस कोठडीत घेणार, खंडणीविरोधी पथकाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:44 IST

खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याची तयारी खंडणीविरोधी पथकाने चालवली आहे. गोराई येथील एका जागेच्या वादातून तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.

ठाणे : खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याची तयारी खंडणीविरोधी पथकाने चालवली आहे. गोराई येथील एका जागेच्या वादातून तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.गोराई येथील ३८ एकर जमिनीच्या विक्रीचा सौदा बिल्डरने एका व्यावसायिकाशी केला होता. त्यासाठी व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपये अग्रिम रक्कम बिल्डरने घेतली होती. जमीनविक्रीचा पूर्ण व्यवहार होण्यास जवळपास दोन वर्षे लागली. दरम्यानच्या काळात भाव वधारले आणि जमिनीच्या विक्रीवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा गैरफायदा घेऊन इक्बाल कासकरने ३ कोटी रुपयांची खंडणी बिल्डरकडून उकळली. २०१५-१६ चे हे प्रकरण असून जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी इक्बाल कासकर आणि इतर आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. छोटा शकील आणि अनिस इब्राहिमची नावेही यावेळी समोर आली.कासकरविरुद्ध ठाण्यात खंडणीचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक कासारवडवली येथे, तर दोन ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणि आता गोराई येथील जागेच्या वादासंदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यात इक्बालला पोलीस कोठडीत घेण्याची तयारी खंडणीविरोधी पथकाने चालवली आहे. हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे