शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात जखमी तरुणीचा डॉक्टरच्या हलगर्जीमुळे मृत्यू, मुंबई-नाशिक महामार्गावर घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:50 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा बायपास येथे भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.

कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा बायपास येथे भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली. या अपघातात कुबुद्दीन अन्सारी, नबील अन्सारी, स्वरूप वाघ हे तरु ण आणि पूर्वा शेलार, गायत्री गोलतकर यातरु णी गंभीर जखमी झाल्या. या सर्वांना तातडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पूर्वा हिची प्रकृती गंभीर होती. मात्र, आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी बराच वेळ लक्षच दिले नाही. काही वेळाने तिला खर्डी येथील ग्रामीण किंवा शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.यात वेळ गेल्याने उपचारांअभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.पूर्वा हिला दुसºया रुग्णालयात हलवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची मागणी केली, असता तेथे चालक आणि डॉक्टरच उपलब्ध नव्हते. डॉ. वाळुंज यांनीही गाडी देण्यास नकार दिला. आपत्ती व्यवस्थापन टीमने खासगी गाडीतून पूर्वाला ग्रामीण रुग्णालयात हलवले; मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने तिचा मृत्यू झला.तर, अन्य जखमींपैकी गायत्री हिला घाटकोपर येथे, तर तीनतरु णांवर खर्डी येथे उपचार करण्यात आले. कसारा प्राथमिकआरोग्य केंद्राचे डॉक्टर व कार्यरत कर्मचारी यांच्या हलगर्जीमुळे पूर्वा शेलार (२०, रा. डोंबिवली) हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दखल करण्याची मागणी पूर्वा हिच्या नातेवाइकांनी केली आहे.कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळुंज यांच्यावर दोषी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात अपूर्ण सुविधा लवकरच सुरू करू.- डॉ. मनीष रेगे,जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे 

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणे