शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भातसा धरण कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 07:53 IST

मुमरी धरण कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कशेणवा : शहापूर तालुक्यातील मुमरी धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, जमीन संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे कोठारे, सारंगपुरी, खैरे या तीन गावांतील ग्रामस्थ मुमरी धरण कृती समितीच्या माध्यमातून भातसा धरण व्यवस्थापन विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 

प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी भातसा धरण व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारच्या मोबदल्यानुसार संपादित केल्या आहेत. धरणाच्या आजूबाजूला वसलेल्या गावखेड्यांतील विकासकामे करण्याकडे मात्र जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ नाराज आहेत. 

४० कुटुंबांचे आंदाेलनसामाजिक कार्यकर्त्या सखूबाई भस्मा व स्थानिक ग्रामस्थ लक्ष्मण सोनारे, गोविंद ठाकरे व रामचंद्र वेहळे यांच्या नेतृत्वाखाली भातसा धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी धडक दिली. सारंगपुरी, खैरे, कोठारे या गावांतील ४० कुटुंबांनी कार्यालयासमोरच उपोषण सुरू केले आहे.

 भातसा धरणातून पाइपलाइनद्वारे सारंगपुरी, खैरे गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.

 उर्वरित शेतजमिनीला पाणी देणे भूसंपादन रखडलेल्या जमिनींचे तत्काळ भूसंपादन करून शेतकऱ्यांना मोबदला देणे.

 मुमरी पाडा-वेटापाडा ते कोठारे आश्रमशाळा रस्ता तयार करणे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण