शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीत चोºया वाढल्या; सोनसाखळी, मोबाइल लांबविण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:28 IST

एकीकडे चोरीला गेलेले मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले तरी दुसरीकडे मोबाइल चोरीचे सत्र सुरूच आहे.

डोंबिवली : एकीकडे चोरीला गेलेले मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले तरी दुसरीकडे मोबाइल चोरीचे सत्र सुरूच आहे. त्याचबरोबर सोनसाखळी चोरीमुळे देखील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत मोबाइल आणि सोनसाखळी चोरीच्या नऊ घटना घडल्या असून स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल तक्रारीवरून गुन्ह्यांची नोंद होत असली तरी महिला वर्गांत यामुळे घबराटीचे वातावरण आहे.शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोडवर मुलीला क्लासला सोडून घरी परतत असलेल्या ३० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. तर दुसºया घटनेत ५७ वर्षीय महिला डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराकडे पायी जात असताना तिच्या गळ्यातील १५ हजारांची चेन चोरट्याने लांबविली. येथीलच रेल्वे स्थानक परिसरातील एका कपड्याच्या दुकानातून खरेदी करून घरी परतत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीच्या पिशवीतील ३० हजारांचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली. ७० वर्षीय दिलीप गुप्ते हे फडके रोेडवर भाजी घेत असताना त्यांच्या खिशातील ४ हजारांचा मोबाइल लंपास केला. त्यांच्याबरोबर हर्षद इंगळे यांचाही मोबाइल चोरट्यांनी चोरला. या घटनांप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर शाळेच्या चौकातही एका ३४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. मानपाडा हद्दीतील अडवली परिसरात राहणाºया दिनेश जैस्वार यांचा घरात चार्जिंगला लावलेला मोबाइल खिडकीची स्लाइडिंग उघडून चोरून नेण्यात आला.

 

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोर