शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

तिकीट निरीक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले तरुणाचे प्राण, कल्याण स्टेशनवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 18:38 IST

- पंकज पाटील अंबरनाथ -  कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाडी पकडतांना पाय सटकल्याने पडलेल्या तरुणला लागलीच आधार देत त्याचा जीव वाचविण्याचे काम ऑन डय़ुटी असलेल्या टीसीने केले आहे. हा सर्व प्रकार कल्याणच्या फलाट क्रमांक 4 वर घडला असुन हा सर्व थरारक प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.     मुंबईहुन लखनौरला जाणारी पुष्पक ...

- पंकज पाटील अंबरनाथ -  कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाडी पकडतांना पाय सटकल्याने पडलेल्या तरुणला लागलीच आधार देत त्याचा जीव वाचविण्याचे काम ऑन डय़ुटी असलेल्या टीसीने केले आहे. हा सर्व प्रकार कल्याणच्या फलाट क्रमांक 4 वर घडला असुन हा सर्व थरारक प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

    मुंबईहुन लखनौरला जाणारी पुष्पक एक्सप्रेस कल्याण स्थानकात सकाळी 9.3क् वाजता आली. याच एक्सप्रेसमध्ये टिकीट तपासुन टीसी शशिकांत चव्हाण हे कल्याण स्थानकात उतरले. स्थानकात आपल्या सहकारी टीसीसोबत ते बोलत असतांना एक्सप्रेसगाडी स्थानकातुन सुटली. गाडीने वेग पकडलेला असतांनाच संदिप सोनकर या प्रवाशाने ही एक्सप्रेस पकडण्याचा प्रय} केला. मात्र या प्रय}ात त्याचा पाय सरकल्याने तो गाडी आणि फलाटाच्या मध्ये असलेल्या अंतरात पडणार याची कल्पना येताच टीसी चव्हाण यांनी त्या तरुणाच्या दिशेने धाव घेत त्याला लागलीच पकडले. येवढेच नव्हे तर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्याला गाडी सुरु असतांनाच फलाटावर पकडुन ठेवले. चव्हाण यांच्याकडुन क्षणाचा जरी विलंब झाला असता तर संदिन नावाचा हा तरुण एक्सप्रेसखाली आला असता. मात्र चव्हाण यांनी दाखविलेला प्रसंगावधानामुळे संदिप यांचा जीव वाचला आहे. हा सर्व थरारक प्रकार कल्याण स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. 

    या प्रकारानंतर चव्हाण यांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे. अनेक संघटना आणि पक्षाच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. चव्हाण हे कानसई परिसरात राहत असुन स्थानिक नगरसेवक अपर्णा कुणाल भोईर यांनी त्यांचा सत्कार केला. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याण