शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात विविध सुविधांचे उद्घाटन

By सचिन सागरे | Updated: March 12, 2024 19:29 IST

Kalyan News: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, स्मार्टकार्ड फोन सुविधा, ई मुलाखत युनिट, ई ग्रंथालय या नाविन्यपूर्ण सेवा सुरूकरण्यात आल्या आहेत. यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे.

- सचिन सागरेकल्याण  - कल्याणमधील आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, स्मार्टकार्ड फोन सुविधा, ई मुलाखत युनिट, ई ग्रंथालय या नाविन्यपूर्ण सेवा सुरूकरण्यात आल्या आहेत. यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे. अपर पोलीस महासंचालकव महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज या सर्व सुविधांचेउदघाटन करण्यात आले. यावेळी, कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा योगेश देसाई आणि कारागृह अधीक्षक राजाराम भोसले उपस्थित होते.

स्मार्टकार्ड फोन सुविधेअंतर्गतआठवड्याला प्रत्येक कैद्याला तीन कॉल करता येणार आहे. ई मुलाखतीच्या माध्यमातून (व्हिसी)कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबासोबत आणि एकवेळा वकिलासोबत बोलता येणार आहे. राज्यातीलजवळपास सर्व कारागृहांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ईग्रंथालयमुळे कैद्यांना जास्तीत जास्त पुस्तके वाचता येतील. सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले. त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे.

पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाली असून काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल असे सांगत कारागृहातील दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे गुप्ता यांनी यावेळी माध्यमांना सांगितले...

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिस