शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मुलीची छेड काढल्याच्या रागातून बापाने केली छेड काढणाऱ्याची हत्या

By नितीन पंडित | Updated: February 24, 2024 20:41 IST

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार हे करीत आहेत.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: मुलीची छेड काढल्याच्या रागातून संतप्त बापाने छेड काढणाऱ्या व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना भिवंडीत शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओमप्रकाश महादेव पाल वय ४६ रा. काल्हेर असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.

काल्हेर गावात राहणाऱ्या एका मुलीची छेड मयत ओमप्रकाश पाल याने काढल्याची माहिती पीडित मुलीने आपले वडील बिलाल शमशुद्दीन अन्सारी,रा.मैत्री पार्क, कशेळी यांना फोन करून दिली असता राग अनावर झालेल्या पित्याने ओमप्रकाश पाल यास रात्री पाऊणे अकरा वाजता सरस्वती रेसोडेन्सी,मैत्रीपार्क,कशेळी येथे गाठून त्यास बेदम मारहाण केल्याने त्यामध्ये जखमी झालेल्या ओमप्रकाश पाल याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी बिलाल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhiwandiभिवंडी