शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलांना स्थानिकांनी केली उठाबशा काढण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल 

By नितीन पंडित | Updated: July 4, 2024 19:52 IST

Bhiwandi News: गुरुवारी दुपारच्या सुमारास परिसरातील काही लहान अल्पवयीन मुले पोहण्यासाठी उतरले होते.तर काही या नदीपात्रातील खांबावरून नदीत उड्या मारत होते.ही बाब लक्षात आल्याने  स्थानिकांनी या सर्व अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून त्यांना कानाला धरून उठाबशा काढण्याची शिक्षा दिलेली आहे.

- नितीन पंडित भिवंडी -  पुणे येथील भुशी डॅम धरणातील पाण्यात वाहून गेलेल्या परिवाराच्या घटनेनंतर नदी नाले व ओढ्यांवर हौशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.असे असतांनाच शहरातील काही अल्पवयीन मुले कामवारी नदीपात्रात पोहण्यासाठी जात आहेत.या नदीत देखील अल्पवयीन मुलांसह नागरिकांचा बुडून मृत्यू झाल्याची अनेक घटना घडल्या आहेत. या नदी पात्रात गुरुवारी दुपारच्या सुमारास परिसरातील काही लहान अल्पवयीन मुले पोहण्यासाठी उतरले होते.तर काही या नदीपात्रातील खांबावरून नदीत उड्या मारत होते.ही बाब लक्षात आल्याने  स्थानिकांनी या सर्व अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून त्यांना कानाला धरून उठाबशा काढण्याची शिक्षा दिलेली आहे.जेणेकरून यापुढे ते पुन्हा या नदीपात्रात पोहण्यासाठी जाणार नाहीत.या घटनेचा व्हिडिओ सध्या शहरात समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

टॅग्स :riverनदीbhiwandiभिवंडीthaneठाणे