शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: February 1, 2024 17:36 IST

भिवंडी :  महानगरपालिका क्षेत्रात एका इमारतीला मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना फसवणूक करण्याच्या इराद्याने पालिकेतून नवीन मालमत्ता क्रमांक घेऊन तब्बल ...

भिवंडी :  महानगरपालिका क्षेत्रात एका इमारतीला मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना फसवणूक करण्याच्या इराद्याने पालिकेतून नवीन मालमत्ता क्रमांक घेऊन तब्बल २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून विकासकाची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडी शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मौजे नागाव २ येथील सर्व्हे नं. ७७/५ भुखंड क्र. ४, ५, ६ ही जमीन विकासक आसिफ मंजुर शेख यांनी जमीनिचे मुळ मालक सादीक मोहम्मद मेहमुद अन्सारी व इतर यांच्याकडुन मिळकत विकसीत करण्यास घेतली होती.करारात ठरल्याप्रमाणे दोन इमारतींचे काम पूर्ण करून इमारत क्र.१ यास पालिकेकडून मालमत्ता क्रमांक १७६४ नागांव-२ असा प्राप्त झाला होता.हा मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना नजमाबानो अहमदअली अन्सारी यांनी भिवंडी पालिकेकडे नव्याने अर्ज करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता क्र.३३०७ नागांव-२ असा करून विकासकाच्या वाटयास आलेल्या व विक्री केलेल्या २४ सदनिका स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नजमाबानो अहमदअली अन्सारी व इतर यांनी स्वतःच्या नावे करून विकासक आसिफ मंजुर शेख व त्यांनी विक्री केलेल्या सदनिकाधारकांची फसवणूक केली.या बाबत आसिफ शेख यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.या अर्जाची शहानिशा करून अखेर पोलिसांनी नजमाबानो अहमदअली अन्सारी व इतर यांच्या विरोधात फसवणुकीने २४ सदनिका आपल्या नावे करून फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते हे करीत आहेत .या संपूर्ण फसवणुकीत पालिका मालमत्ता कर आकारणी विभागातील काही कर्मचारी सुध्दा सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पालिका कर्मचारी वर्तुळात खळबळ माजली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी