शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी ठाण्यात कचराकुंड्या बसवा - मनसेचे पालिकेला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:05 IST

क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी ठाण्यात रस्त्यारस्त्यांवर कचराकुंड्या बसवा अशा मागणीचे निवेदन आज सकाळी मनसेने ठाणे महापालिका प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देआधी सक्षम सुविधा द्या मग दंड आकारा - मनसे कचराकुंड्या बसवल्या नाहीत तर मनसे स्वखर्चाने शहरात कुंड्या बसवेल - अविनाश जाधवठाणेकरांकडून दंडाची अपेक्षा महापालिका कशी शकते - मनसे

ठाणे: ठाणे शहरात क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी रस्त्यांवर थोड्या थोड्या अंतरावर कचºयांचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लिनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा अशा मागणीचे निवेदन मनसेने आज महापालिकेला दिले.           शहर अस्वच्छ करणाºयांवर अंकुश बसावा यासाठी शहरभर ठाणे महापालिकेच्या वतीने तैनात करणाºया क्लीनअप मार्शलला मनसेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने नागरिकांना साध्या मुलभूत सुविधा देखील दिल्या नाहीत, अनेक सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडी नाही. त्यामुळे ठाणेकरांकडून दंड वसूल करणे ही महापालिकेची भूमिका योग्य नाही, आधी पायाभूत सुविधा द्या अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दिले आहे. यावेळी मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, ठाणे शहर उपाध्यक्ष रविंद्र मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेने एक हजार कुंड्या बसवण्याचे आश्वासन दिले असून जर या कचराकुंड्या बसवण्यात आल्या नाहीत तर मनसे स्वखर्चाने शहरात कुंड्या बसवेल असे जाधव यांनी सांगितले. उघडयÞावर शौचास बसणे, कचरा टाकणे, रस्त्यात थुंकणे असे शहर अस्वच्छ करणाºयांवर तब्बल २४५ क्लीन अप मार्शल वॉच ठेवणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० मार्शल दाखल झाले असून त्यांना महापालिकेने महत्वाच्या परिसरात तैनात केले आहे. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याचे सार्वजनिक स्तरावर कोणत्याही प्रकारचे प्रयत्न महापालिकेने केले नाहीत अशी परिस्थितीत ठाणेकरांकडून दंडाची अपेक्षा महापालिका कशी शकते असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेtmcठाणे महापालिका