शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दंड वसूल करताय मग खड्ड्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही दंड वसूली करा : मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 17:01 IST

दंड भरण्यापेक्षा मोफत मास्क न्या असे मनसेने आवाहन केले.

ठळक मुद्देखड्ड्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही दंड वसूली करा : मनसेची मागणीदंड भरण्यापेक्षा मोफत मास्क न्या असे मनसेने केले आवाहन शनिवारपासून  मास्क न लावणाऱ्या ठाणेकरांकडून दंड आकारणी

ठाणे : ठाणे महापालिकेने शनिवारपासून  मास्क न लावणाऱ्या ठाणेकरांकडून दंड आकारणी सुरू केली असताना या दंडापासून ठाणेकरांचा बचाव करण्यासाठी मनसेने रविवारी सकाळी मोफत मास्क वाटप केले आहे. मास्क न लावणाºयाकडून दंड आकारणी करणाºया महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यास जबाबदार असणाºया अधिकाऱ्यांकडून ५० हजारांचा दंड वसूल करावा अशी मागणी करीत याचा पाठपुरावा करणार असल्याचे मनसेने यावेळी सांगितले.        विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया व्यक्तीविरूद्ध ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये शनिवारी एकूण ११६ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून ५८ हजार रूपयांचा दंड वसूल केला. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेने मोफत मास्क वाटप केले. रविवारी सकाळी शहरातील दोन हजार नागरिकांना मास्क वाटण्यात आले. महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतू कोरोनाकाळात ठाणेकरांच्या खिशाला कात्री बसलेली असताना त्यांच्याकडून दंड वसुली करण्याआधी सुरूवातीला त्यांना समज देण्यात यावी असे मनसेचे कोपरी पाचपाखडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी म्हटले आहे. विना मास्क संचार करणाºया नागरिकांकडून महापालिका ५०० रुपये दंड वसूल करीत असेल तर रस्त्यांवर ठिकठिकाणी जिथे जिथे खड्डे पडलेत त्या त्या संबंधित अधिकाºयांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करावा. तसेच, मास्क न वापरणाºया नागरिकांवर कारवाई करताना ठाणे महापालिकेने अधिकारी - कर्मचाºयांना जे नियम दिले आहेत ते मात्र कुठेही पाळले जात नाही. अधिकारी - कर्मचारी ठाणेकरांशी उद्धट वर्तवणूक करीत असल्याचा आरोप करीत कदम यांनी त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करावा अशी मागणी पालिका प्रशासनाला केली आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMNSमनसे