शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

उल्हासनगरच्या रस्त्यावरून योगी गेले तर आयलानीसाठी मतच मागणार नाही; गंगोत्रींचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:17 IST

- सदानंद नाईक  उल्हासनगर : शहरातील रस्त्यातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ता्फा गेल्यास, ते रस्त्याची दुरावस्था बघून आयलानी यांच्या ...

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील रस्त्यातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ता्फा गेल्यास, ते रस्त्याची दुरावस्था बघून आयलानी यांच्या साठी मते मागणार नाही. अशी उपरोधिक टीका भारत गंगोत्री यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

 उल्हासनगरातील रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत असून खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली. योगी आदित्यनाथ हे आयलानी यांच्या प्रचार सभेसाठी बुधवारी अंटेलिया खुल्या मैदानात येत आहेत. त्यांचा ता्फा चुकून शहरातील कोणत्याही रस्त्यावरून गेल्यास, रस्त्याची दुरावस्था बघून कुमार आयलानी यांच्यासाठी मुख्यमंत्री योगी मते मागणार नाही. असा उपरोधिक टोला भारत गंगोत्री यांनी आयलानी यांना पत्रकार परिषद घेऊन मारला आहे.

हजारो कोटीची विकास कामे कुठे झाली. याचे उत्तर स्थानिक आमदार का देत नाही? असा प्रश्नही गंगोत्री यांनी केला. गंगोत्री निवडणूक रिंगणात उतरल्याने कलानी व आयलानी यांच्या टेन्शन मध्ये वाढ झाल्याचे चित्र शहरात आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथulhasnagar-acउल्हासनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस