शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Thane: उल्हासनगर भाजपात शेकडो व्यापाऱ्यांचा प्रवेश

By सदानंद नाईक | Updated: November 24, 2023 18:47 IST

Ulhasnagar News:  उल्हासनगर शहरातील टॉउन हॉल मध्ये गुरवारी रात्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो व्यापाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.

- सदानंद नाईक उल्हासनगर - शहरातील टॉउन हॉल मध्ये गुरवारी रात्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो व्यापाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, व्यापारी संघटनेचे नेते जगदीश तेजवानी आदीजन उपस्थित होते.

उल्हासनगरात भाजप कार्यकारणी सक्रिय झाली असून विविध उपक्रम राबवित आहेत. व्यापाऱ्यात दबदबा ठेवण्यासाठी भाजपने व्यापारी नेता जगदीश तेजवानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो व्यापाऱ्यांना गुरवारी भाजपात प्रवेश दिला आहे. टॉउन हॉल मध्ये झालेल्या व्यापारी प्रवेश बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झाला. चव्हाण यांनी व्यापार्यांच्या मागे भाजप उभा राहत असून त्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. आमदार कुमार आयलानी, भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, माजी शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, भाजपा नेते नरेंद्र राजांनी, व्यापारी नेता जगदीश तेजवानी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी व व्यापारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा