शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

ठाणेच्या पोखरण रोडवरील हाँटेलला मध्यरात्री आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 11:39 IST

मध्यरात्री पोखरण रोडवरील एका हॉटेलमध्ये आग लागण्या ची घटना घडली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. 

ठाणे  -  मध्यरात्री पोखरण रोडवरील एका हॉटेलमध्ये आग लागण्या ची घटना घडली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.  पोखरण रोडवरील आगीच्यख घटनेसह वागळे ईस्टेटजवळील इंदिरा नगरमधील एका दुकाला आग लागल्याच्या घटनेसह ठाणे परिसरात रात्रभरात आगीच्या किरकोळ चार घटना घडल्या आहेत. याशिवाय कोपरीच्या आनंदनगर जवळ एक झाड पडले तर ठिकठिकाणी शहर परिसरात झाडाच्या फांद्या तुटल्या च्या चार घटना घडल्या आहेत. कळवा ब्रीज, खारटन रोड परिसरात रात्री केमिकल्स चा वास येत असल्याची तक्रार येताच ठाणे महापालिके च्या पथकाने या परिसरात जाऊन पाहणी केली. आज दुपारी 12 वाजेपासून भरती असल्यामुळे खाडी किनारी साडेचार मीटरपर्यंत लाटा उसळणार असल्या चे ठाणे मनपा आपत्ती नियंत्रण कक्षाने सांगितले. 

जिल्ह्यात अवघा 78 मिमी पाऊस जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अवघा 78.04 मिमी. म्हणजे सरासरी 11.13 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात 18 मिमी पाऊस पडला. या खालोखाल कल्याण 20 मिमी., मुरबाडला 7 मिमी तर उल्हासनगर अल्पसा पाऊस, अंबरनाथ पाच मिमी, भिवंडी 18, शहापूरला 13 मिमी पाऊस पडला आहे. मुंबई, ठाणेला पाणी पुरवठा करणा र्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ही पावसाने हुलकावणी दिली आहे.         धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी असल्याचे आढळून आले. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगर परिषद, गांवपाडे आणि एमआयडीसीला पाणि पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आजपर्यंत 45.56 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशी 41.97 टक्के पाणी साठा या धरणात होता. या धरणात आज अवघा 12 मिमी पाऊस पडला. तर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रापैकी खानिवरे परिसरात 20 मिमी, कान्होळला 16,पाटगांवला 6 आणि ठाकुरवाडीला 25 मिमी पाऊस या बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडला.

टॅग्स :thaneठाणेfireआग