शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने माजी उपमहापौराचा जामीन फेटाळल्याने भिवंडीे काँग्रेसमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 21:29 IST

भिवंडी : शहरातील राजकीय नेत्याच्या हत्येच्या कटात सामिल असलेल्या काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष अहमद हुसैन मंगरू हुसैन सिध्दीकी हे गेल्या ...

ठळक मुद्देसमदनगरमधील राकाँप अध्यक्षास मारण्याची सुपारीतपासात काँग्रेस माजी उपमहापौर व नगरसेवकाचा सहभागनगरसेवक तडीपार व माजी उप महापौराचा जामीन फेटाळला

भिवंडी: शहरातील राजकीय नेत्याच्या हत्येच्या कटात सामिल असलेल्या काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष अहमद हुसैन मंगरू हुसैन सिध्दीकी हे गेल्या काही दिवसापासून फरार असुन त्यांनी उच्च न्यायालयांत केलेला जामीन अर्ज फेटाळल्याने शहरातील काँग्रेस पुढाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असुन त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.शहरातील जैतुनपुरा भागात दोन संशयीत फिरत असल्याची खबर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असता पोलीसांनी मो.साजीद निसार अन्सारी व मो, दानिश मो. फारूख अन्सारी या दोन तरूणांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन विदेशी पिस्तोल सापडल्या. त्या बाबत पोलीसांनी सखोल चौकशी केली असता २८ जून २०१८ रोजी त्यांनी मो. अलीम निजामुद्दीन सिध्दीकी उर्फ आलीम बक्कन सरदार याने समदनगर येथील खालीद गुड्डू यांंना मारण्याची दोन लाखाची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यावरून पोलीसांनी आलिम बक्कन सरदार यांस व मो.अश्फाक मंगरू सिध्दीकी या दोघांना अटक केली. पुढील तपासात या कटात सहभागी असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर अहमद हुसैन मंगरु हुसैन सिद्दीकी व काँग्रेस नगरसेवक नसरु ल्लाह अंसारी उर्फ बहात्तर यांच्या मागावर पोलीस असुन ते गेल्या काही दिवसांपासून फरार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येते. त्यापैकी नसरूल्लाह अंन्सारी उर्फ बहात्तर यास पोलीसांनी तडीपार घोषित केले आहे. या आदेशा विरोधात नसरूल्लाह अन्सारी याने कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील अर्ज दाखल केला आहे. या बाबत कोणताही निर्णय झाला नसताना नगरसेवक नसरूल्लाह अन्सारी व माजी उपमहापौर अहमद सिध्दीकी हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांसह राजरोसपणे शहरात फिरत आहे. मात्र त्यास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अटक करीत नाही,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष खालीद शेख यांनी केला आहे. तसेच अहमद हुसैन याने उच्च न्यायालयांत जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज काल गुरूवार रोजी फेटाळला. यामुळे पोलीसांची जबाबदारी वाढली असुन ते आरोपींना कधी अटक करणार आहेत,याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान समदनगर येथे रहाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालीद शेख यांनी पोलीस आरोपीस पकडण्यासाठी हयगय करीत असल्याचा आरोप करीत हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे,अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी