शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 19:53 IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 25 लाख रुपये आणि मीरा भाईंदर महापालिकेच्यावतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिंपल मेहता यांच्या पालिका कार्यलयातून देण्यात आली आहे.

मीरारोड : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 25 लाख रुपये आणि मीरा भाईंदर महापालिकेच्यावतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिंपल मेहता यांच्या पालिका कार्यलयातून देण्यात आली आहे.महापौर डिंपल मेहता यांच्या पालिका कार्यालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार नरेंद्र मेहता यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्यावतीने 25 लाख रुपयांची रक्कम मेजर यांच्या कुटुंबीयांना जाहीर केली. महापालिकेकडून 11 लाख रुपयांची रक्कम जाहीर करत आयुक्तांना तसा प्रस्ताव दिल्याचे महापौरांच्यावतीने पत्रकात म्हटले आहे .मीरारोडच्या शीतलनगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे यांचं गेल्या 7 ऑगस्टच्या पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी लढताना शहीद झाले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरKaustubh Raneकौस्तुभ राणे