शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपले, १०३ मिमी. पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 02:16 IST

ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ विश्रांती घेतली होती. मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली.

ठाणे : मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपून काढले. शहरात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान, घरांचीही पडझड अशा २० घटना घडल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. मात्र, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मागील १२ तासांत ठाण्यात १०३.०८ मिमी. पावसाची नोंद झाली.ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी काही काळ विश्रांती घेतली होती. मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. पाचपाखाडी भागातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. वसंत विहार, महागिरी कोळीवाडा आणि चिरागनगर भागात झाडे उन्मळून पडल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. वसंत विहार आणि मुंब्रा अग्निशमन केंद्र येथे झाडाच्या फांद्या पडल्याने चार वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच यशोधननगर येथे इमारतीच्या खाली पार्किंगमधील दुचाकी वाहनांवर झाडे पडल्यामुळे पाच दुचाकींचे नुकसान झाले. संपूर्ण शहरात अशा २० घटना घडल्या.ठाणे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या नगर भूमापन अधिकारी कार्यालयात पाणी भरल्याने रेकॉर्ड खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.माजिवडा, तीन हात नाका येथे साचले पाणीमाजिवडा, कोर्ट नाका, जांभळी नाका, शिवाजीनगर, आनंदनगर, महापालिका कार्यालयाजवळील परिसर, वंदना सिनेमागृह, कापूरबावडी, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, मुलुंड चेक नाका भागात पाणी साचले होते. शहरात मेट्रोची कामे सुरू असलेल्या तीनहात नाका परिसरातही पाणी साचले होते.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे