शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खांद्यावर हात ठेवत नगरसेवक असल्याचे सांगून लुबाडले

By धीरज परब | Updated: September 26, 2023 19:19 IST

भामट्यांनी आता नगरसेवक असल्याचे सांगून अंगावरील दागिने लुबाडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - एका ५९ वर्षीय इसमाच्या खांद्यावर हात ठेवत आपण येथील नगरसेवक आहोत असे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी हातचलाखीने लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांवर भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आता पर्यंत पोलीस आहोत , पुढे खून झालाय, शेठला मुलगा झाला अशी करणे सांगून लुबाडण्याच्या घटना आहेत . परंतु भामट्यांनी आता नगरसेवक असल्याचे सांगून अंगावरील दागिने लुबाडले आहेत. 

भाईंदर पश्चिमेस फाटक येथील व्यंकटेश पार्क , न्यू टिना टॉवर मध्ये राहणारे कमलेश बाबुलाल शाह हे घरी चालले होते . रुची टॉवर इमारती समोर शाह असताना पांढरा शर्ट घातलेला एक अनोळखी इसम आला आणि शाह यांच्या खांद्यावर हात ठेवला . मला ओळखले का ? मी इथला नगरसेवक आहे असे सांगितले . बाजूने जाणाऱ्या इसमा कडे बोट दाखवत वाटल्यास ह्याला विचार असे त्याने शाह यांना सांगितले . त्या इसमाने देखील हे नगरसेवक असून यांना सर्व ओळखतात असे शाह यांना म्हटले . 

नंतर मात्र त्या भामट्यांनी काय सांगितले हे शाह यांना आठवत नाही. परंतु बोलण्याच्या नादात शाह यांनी त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन व अंगठी काढून एका इसमास दिली . येथे खूप चोऱ्या होतात त्यामुळे दागिने सांभाळून ठेवा असे म्हणत एकाने शाह यांच्या खिशात ते दागिने ठेवल्या सारखे केले व दोघेही पसार झाले . काहीवेळाने शाह यांनी खिसे तपासले असता दागिने त्यात ठेवलेच नव्हते . साह्य यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ निरीक्षक मुगुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरु आहे .  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर