शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भिवंडीत अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:05 IST

२००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले.

भिवंडी : २००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले. रोजगार निर्माण झाला. परिणामी, लोकसंख्या वाढली. २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत किंचितशी वाढ झाली.२००९ च्या निवडणुकीत आठ लाख १९ हजार ७२० पुरुष तर सहा लाख ६३ हजार ४५६ महिला, असे एकूण १४ लाख ८३ हजार १७६ मतदार होते. त्यापैकी तीन लाख ४५ हजार १७७ पुरुष व दोन लाख ३९ हजार ०५३ महिला, अशा एकूण पाच लाख ८४ हजार २३० मतदारांनी मतदान केले.२०१४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. नऊ लाख ४५ हजार २०१ पुरुष तर सात लाख ५० हजार ९८५ महिला मतदार मिळून एकूण १६ लाख ९६ हजार २१८ मतदार होते. मोदीलाटेमुळे २००९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली. 2009 मध्ये भिवंडी मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात कमी पडले होते.10%गेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण तीन लाख ९३ हजार ७७० महिलांनी मतदान केले. तेव्हा महिलांची मते १० टक्क्यांनी कमी होती. 2009 मध्ये ५९ टक्के पुरुषांनी मतदान केले. मात्र, २०१४ मध्ये त्यात चार टक्क्यांनी घट होऊन ही टक्केवारी ५५ वर घसरली. तर महिलांच्या टक्केवारीत चार टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे ती ४१ (२००९ साल) वरून ४५ (२०१४) टक्क्यांवर गेली.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhiwandi-pcभिवंडी