शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

By नितीन पंडित | Updated: January 31, 2024 16:48 IST

मागील महिन्यात भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या  पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.

भिवंडी : शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्यांसह अवैध गुटखा पुरवठादार व विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची कंबर कसली आहे.मंगळवारी शहरात साडेबारा लाख रुपये किमतीचा गुटख्याचा अवैध साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. मागील महिन्यात भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या  पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.

       शहरातील खंडू पाडा रस्त्यावरील बाबा हॉटेल परिसरात एका टेम्पो मधून गुटखा येणार असल्याची खबर मिळताच ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी मेघना पवार व माणिक जाधव यांनी या ठिकाणी सापळा रचून दुपारी संशयित टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये केसरयुक्त पानमसाला व व्हि १ सुगंधी तंबाखू असा १२ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर टेम्पो चालक मोहम्मद अली अंसार खान यास ताब्यात घेऊन त्याच्या कडे केलेल्या चौकशीत सदरचा गुटखा विक्रेता लालाभाई उर्फ जावेद,राजकुमार सपाटे, गुलजार अहमद शेख यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून टेम्पो चालक मोहम्मद अली अंसार खान यास अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी