शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात चालणारी गुटखा विक्री उघडकीस

By धीरज परब | Updated: August 17, 2023 20:13 IST

पोलिसांनी गल्ल्याची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पाकिटे सापडली .

मीरारोड -  मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात काम करणाऱ्या संस्था चालकाच्या कर्मचाऱ्यास गुन्हे शाखेने बंदी असलेला गुटखा विक्री करण्यासह गुटख्याचा साठा केल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे . 

भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर गल्ली २ मधील महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सुस्वागतम सेवा मंडळ संचालित सार्वजनिक शौचालयातून गुटखा विक्री आणि गुटख्याचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखा १ ला मिळाली .  

पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजु तांबे, संदीप शिंदे,  समिर यादव व विकास राजपूत यांनी पाहणी केली. त्यावेळी शौचालयात गल्ल्यावर बसलेला कर्मचारी नवाब शमशुद्दीन कुरेशी ( ४२ ) हा शौच वा लघुशंकेसाठी येणाऱ्यांना शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करत असल्याचे आढळून आले . 

पोलिसांनी गल्ल्याची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पाकिटे सापडली . तसेच तो शौचालयात रहात असलेल्या खोलीत सुद्धा गोणी भरून विविध नावांची गुटख्याची पाकिटे सापडली . पोलिसांनी सुमारे ७४ हजारांचा गुटखा आणि रोख  मिळून एकूण ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी १५ ऑगस्ट रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर