शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचा बालेकिल्ला अखेर पूर्णत: बंद, दूध, भाजीपाला आणि मांसविक्रीलाही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:14 IST

२६ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते थेट ३ मेपर्यंत या परिसरातून बाहेर पडणे आणि आत जाण्याला पूर्णपणे बंदी आहे.

ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूळ मतदारसंघ अशी ओळख असलेल्या वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील किसननगर, श्रीनगर, सीपी तलाव आणि रोड क्रमांक २२ हा संपूर्ण परिसर पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे २६ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते थेट ३ मेपर्यंत या परिसरातून बाहेर पडणे आणि आत जाण्याला पूर्णपणे बंदी आहे. गैरसोय होऊ नये यासाठी थेट नागरिकांच्या घरापर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील किसननगर, पडवळनगर, महाराष्ट्रनगर, श्रीनगर या संपूर्ण परिसरात ४२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोपरीमध्येही पाच रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. कोपरीमध्ये कोरोनाचा रुग्ण मिळण्यापूर्वीच संपूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे. तिथे अगदी लहान रस्तेही बंद केले आहेत. आता किसननगर परिसरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन हा परिसर लॉकडाऊन करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस