शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार कोटींच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे, २७ गावांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:01 IST

केडीएमसीत २७ गावे समाविष्ट झाल्याने सरकारने ७०० कोटींचे हद्दवाढ अनुदान महापालिकेस देणे अपेक्षित आहे. सरकारने हे अनुदान दिल्यास महापालिकेची सध्या खालावलेली आर्थिक स्थिती सुधारू शकते.

डोंबिवली : केडीएमसीत २७ गावे समाविष्ट झाल्याने सरकारने ७०० कोटींचे हद्दवाढ अनुदान महापालिकेस देणे अपेक्षित आहे. सरकारने हे अनुदान दिल्यास महापालिकेची सध्या खालावलेली आर्थिक स्थिती सुधारू शकते. हद्दवाढ अनुदानाच्या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, २७ गावांच्या विकासासाठी किमान एक हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि जनहित कक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी त्यांना निवेदन देत केडीएमसीतील आर्थिककोंडी दूर करण्याची मागणी केली. फडणवीस यांनी निवेदन स्वीकारले असले, तरी निधीबाबत कोणतेच आश्वासन दिलेले नाही.महापालिका आर्थिक संकटात असतानाही अन्य पक्षांचे नगरसेवक कोलकाता आणि व गंगटोक येथे प्रशिक्षण व पाहणी दौºयासाठी गेले आहेत. मनसेने मात्र नगरसेवक दौºयाला जाणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मनसेने संधी साधत नागपूर गाठले आहे. हद्दवाढ अनुदानाबाबत महापौरांनी यापूर्वी मागणी केली आहे. तसेच स्मरणपत्रेही पाठवली आहेत. मात्र, हे अनुदान देता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.हद्दवाढ अनुदानाची रक्कम ७०० कोटी रुपये असताना मनसेने मध्येच किमान एक हजार कोटी रुपयांचा आकडा कुठून आणला, असाही सवाल केला जात आहे. एक हजार कोटींचे अनुदान मिळाल्यास महापालिकेची आर्थिक तूट एका झटक्यात भरून निघू शकते. त्याचा फायदा अमृत योजना, पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी योजना मार्गी लावण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस