शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अडीच वर्षांच्या मुलीसह आजोबा खाडीत बुडाले, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

By मुरलीधर भवार | Updated: December 23, 2023 16:11 IST

Dombivali News: डोंबिवली शहराच्या पश्चिमेतील राजूनगर खाडीत एक अडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेड यांनी शोध मोहिम सुुरु केली आहे.

- मुरलीधर भवारडोंबिवली - शहराच्या पश्चिमेतील राजूनगर खाडीत एक अडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेड यांनी शोध मोहिम सुुरु केली आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांच्या मृतदेहाचा खाडीच्या पाण्यात शोध घेत आहेत. तर पोलिस या दोघांची आेळख पटविण्यासाठी तपास करीत आहेत.

राजूनगर परिसरात खाडी किनारी एक वयोवृद्ध इसम त्याच्या अडीच वर्षाच्या नातीसोबत आले होते. ती मुलगी खेळत होती. खेळत असताना ती खाडी किनारी गेली. अचानाक ती पाण्यात पडली. तिला पाहून बसलेले वयोवृद्ध तिला वाचविण्यासाठी धावले. त्यांनी पाण्यात उडी मारली. चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचविण्यासाठी धावला. मात्र दोघेही बुडाले होते. काही अंतरावर चांद शेख यांनी त्या आजोबाचा हात पाहिला. मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास म्हात्रे घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ विष्णूनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलिस पथकासोबत खाजी किनारी पोहचले. फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले. शोध मोहिम सुुरु झाली आहे. हो दोघे कोण होते ? ते कुठून आले होते ? याचा तपास पोलिस करीत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीAccidentअपघातFamilyपरिवार