शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची वृक्ष लागवड योजना वनविभागाने ठरवली फोल, लागवडीअभावी रोपवाटिकेतील रोपे पाण्याविना मृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 13:22 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खर्च करून रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपवाटिकेत अखेरच्या घटका मोजत असलेली रोपे पाण्याविना जागीच सुकून गेली असल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आले. 

ठाणे - महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खर्च करून रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपवाटिकेत अखेरच्या घटका मोजत असलेली रोपे पाण्याविना जागीच सुकून गेली असल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आले.  (Government's tree planting scheme failed by Forest Department Fall, seedlings in nursery die due to lack of planting)राज्य शासनाने सन 2016-17 ला 2 कोटी ,सन 2017-18 ला चार कोटी व सन 2018 - 19 ला 13 कोटी वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबिले होते . यातील 13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रोपे लावण्यासाठी वनविभागाच्या शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या खराडे परिमंडळमध्ये येणाऱ्या वेहलोली रोपवाटिकेत वन विकास यंत्रणा योजनेतून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील 3 लाख रुपये उपलब्ध निधी खर्च करून प्रती हेक्टरी अकराशे रोपांची लागवड या प्रमाणे वीस हेक्टर क्षेत्रात लागवडीसाठी विविध जातीची 22 हजार  रोपे तयार करण्यात आली होती. यातील किमान चार ते पाच हजार रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपे रोपवाटिकेत जागीच पाण्याविना सुकून मृत पावली असल्याने निसर्गप्रेमी हळहळ व्यक्त करतात. यावर्षी रोपवाटिकेसाठी वनविभागाकडून निधीच उपलब्ध  नसल्याने रोप वाटिका बंद करण्यात आल्या असल्याचे वनपाल पी.के. थोरे यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागMaharashtraमहाराष्ट्र