शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनसुख हिरेन यांची हत्या सरकारला वाचविता आली असती- किरीट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 21:30 IST

राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.

ठळक मुद्देठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असून शिवसेना हे पोलिसांचा उपयोग गुंड म्हणून करीत आहे. त्यामुळेच निर्दोष माणसांची हत्या होत आहे. मनसुख यांची हत्या ठाकरे सरकारला वाचविता आली असती, मात्र मृत्युपूर्वी त्यांनी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गूढ म

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.मनसुख यांची पत्नी आणि तिन्ही मुले दु:खात आहेत. त्याचबरोबर त्यांच्यात संतापही खदखदत आहे. पोलीस,गृहमंत्री आणि ठाकरे सरकारने राजकारण करण्याचा घाणेरडापणा केला आहे, ही खेदाची बाब आहे. सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख यांचा बळी गेला. कोणतेही कारण नसतांना आपल्या पतीचा यात बळी गेल्याचे मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे ते म्हणाले. ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असून शिवसेना हे पोलिसांचा उपयोग गुंड म्हणून करीत आहे. त्यामुळेच निर्दोष माणसांची हत्या होत आहे. मनसुख यांची हत्या ठाकरे सरकारला वाचविता आली असती, मात्र मृत्युपूर्वी त्यांनी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गूढ मृत्यु झाल्याचे ते म्हणाले.* कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी-कोविड लसीकरणाबाबत महापालिका प्रशासन जेष्ठ नागरिकांना सेवा देत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.महापालिका आणि ठाकरे सरकारने याबाबत जेष्ठ नागरिकांसाठी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ठाणे आणि मुंबई परिसरातील २५ कोविड सेंटरला भेटी देणार असून मुंबईत २४ तास लसीकरणाची सुविधा सुरु करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKirit Somaiyaकिरीट सोमय्या