शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘गुडविन ज्वेलर्स’च्या अकराकरण बंधूंच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 05:31 IST

आर्थिक गुन्हे शाखेची मागणी : १२०० गुंतवणूकदारांची फसवणूक

ठाणे : ‘गुडविन ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक तसेच या फसवणुकीतील मुख्य आरोपी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांच्या पोलीस कोठडीत ठाणे न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या मागणीनंतर ही वाढ केली.

ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील विष्णुनगर आणि अंबरनाथमधील शिवाजीनगर येथे ‘गुडविन ज्वेलर्स’च्या फसवणुकीची तक्रार दाखल होण्यापूर्वी अकराकरण बंधू पसार झाले होते. २६ आॅक्टोबर २०१९ रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते १३ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे न्यायालयात Þशरण आले होते. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यावर २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे १२०० गुंतवणूकदारांची त्यांनी २५ कोटीपेक्षा अधिक फसवणूक केली आहे. त्यांची केरळ, हैदराबादसह डोंबिवलीतील २६ मालमत्ता ठाणे पोलिसांनी जप्त केल्या. आणखी एक मालमत्ता, तसेच त्यांची केरळमध्ये पाच एकर जमीनही आढळली आहे. याशिवाय, त्यांनी फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारी रोज दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोपींना दिलेल्या पोलीस कोठडीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी चांगली माहिती काढून मालमत्ता जप्त केली. त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी आर्थिक गुन्हे शाखेने २४ डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयात केली. ती मान्य करून न्यायालयाने कोठडीत वाढ केली. 

 

टॅग्स :Goodwin Jewellersगुडविन ज्वेलर्सCrime Newsगुन्हेगारीthaneठाणे