शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमधील दिव्यांगांना येणार अच्छे दिन; विविध योजनांतर्गत होणार विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:46 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरला पार पडणाय््राा महासभेत शहरातील दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविल्याने त्यांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत...

राजू काळे 

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरला पार पडणाय््राा महासभेत शहरातील दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविल्याने त्यांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. दरम्यान त्या प्रस्तावित योजनांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित धोरण ठरविण्यात येणार असल्याने लाभार्थी ठरणाऱ्या दिव्यांगांना तुर्तास अच्छे दिनची वाट पहावी लागणार आहे.

पालिकेकडुन शहरातील दिव्यांंगांसाठी सरकारी धोरणानुसार विविध योजना राबविल्या जात आहेत. यात सध्या पालिकेकडुन दिव्यांगांना देण्यात येणाय््राा २ लाखांच्या वैद्यकीय विम्याच्या हप्त्यातील अर्धी रक्कम दिव्यांगांना भरावी लागत आहे. परंतु, भविष्यात त्यांना हप्त्यापोटी कोणतीही रक्कम  स्वयंरोजगारासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असुन स्वयंरोजगारांतर्गत बीजभांडवलासाठी मिळणाऱ्या ३ लाख रुपये पर्यंतच्या कर्जात तब्बल १ लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. पुर्वीप्रमाणेच त्यांना कृत्रिम अवयव व साधणे मोफत पुरविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याखेरीज व्यवसायासाठी त्यांना साहित्य खरेदीसाठी २० हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये यंदा भरीव वाढ प्रस्तावित करण्यात आली असुन त्यात १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना प्रती वर्षाला २५०० रुपये ऐवजी १२ हजार रुपये, ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ४ हजार ऐवजी १८ हजार रुपये, ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसुद्धा ६ हजार ऐवजी १८ हजार रुपये, ११ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना ८ हजार ऐवजी २४ हजार व १२ वी ते पदवीसाठी सुद्धा १० हजार ऐवजी २४ हजार रुपये पर्यंतची वाढ शिष्यवृत्तीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.

त्यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करुन त्यांच्या विवाहासाठी पहिल्यांदाच ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय ५० वर्षांवरील व ७० टक्यांवरील दिव्यांगांना दरमहा अर्थसहाय्य म्हणून २ हजार रुपये तर ५० वर्षांच्या आतील ४० ते ७० टक्के दिव्यांगांना दिड हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. गतिमंदांना मात्र सरसकट २ हजार रुपये अनुदान प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहे. पालिकेने दिव्यांगांच्या स्थानिक शिक्षणातील अडचणी दुर करण्यासाठी नियमानुसार शाळा सुरु करण्याचे प्रस्तावित केले असुन यापुर्वी देखील तसा प्रयत्न प्रशासनाने केला होता. परंतु, त्यातील तांत्रिक अडचणीमुळे त्या बंद करण्यात आल्या. पालिकेच्या आस्थापनेवरील दिव्यांग कर्मचाय््राांना सुद्धा या अच्छे दिनमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले असुन त्यांना आवश्यकतेनुसार साहित्य व उपकरणे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगांना स्टॉल्स दिले जातात ते भविष्यात तेथील विकासाच्या नावाखाली हटविले जातात. त्यात दिव्यांगांची परवड होते.

पुढे त्याचे पुर्नवसन पालिकेच्या निर्देशानुसार पर्यायी जागेत केले जाते. त्यामुळे पालिकेकडुन दिव्यांगांना देण्यात येणारे स्टॉल्स शेवटपर्यंत निश्चित जागेतच ठेवावेत, ते दुसय््राांच्या सोईसाठी इतरत्र हटवु नयेत, अशी मागणी दिव्यांगांकडुन करण्यात येत आहे. हे लाभ मिळविण्यासाठी दिव्यांगांना पालिकेकडे आॅनलाईन नोंदणी करावी लागणार असुन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तत्पुर्वी या प्रस्तावित अच्छे दिनाच्या प्रस्तावावर येत्या महासभेत धोरण ठरविले जाणार असल्याने तुर्तास त्याची प्रतिक्षा दिव्यांगांना करावी लागणार आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक