शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डोंबिवली शहरात ब्ल्यू रीव्होल्युशनची झलक    

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 14:12 IST

कल्याण-डोंबिवली ह्या शहरांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा पुढे चालवत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डोंबिवली येथे प्रथमच एका आगळ्या वेगळ्या मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली ह्या शहरांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा पुढे चालवत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डोंबिवली येथे प्रथमच एका आगळ्या वेगळ्या मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या आधुनिक युगात सृष्टीत निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीकडे व्यापक व पुरोगामी दृष्टीने पहायला हवे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास लक्षात घेता उतेकर फिशरीज प्रा.लि. आयोजित आणि दिष्टी मिडिया संयोजित AQUA Dombivli ह्या मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.  दिनांक २४ जानेवारी ते २८ जानेवारी २०१८ ह्या पाच दिवसांच्या कालावधीत डोंबिवली क्रीडा संकुल येथील स्व.सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृह येथे हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्रौ ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. प्रदर्शनात सागरी, गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातील मासे व त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रोपिकल आणि चिक्लीड, ओर्नामेंटल फिशेस, इनव्हर्टस आणि अक्वाटिक प्लांट्स इत्यादी अनेक प्रकारचे जलचर पहायला मिळतील ह्या बरोबरच मत्स्यालयासंबंधी आवश्यक उपकरणे, मत्स्यालयासाठी आकर्षक सजावट साहित्य, विविध एक्सेसरीज येथे पहायला मिळतील. 

 जेलीफिश, कटल फिश, ओक्टोपस ह्यांचे दर्शन तसेच तज्ञान्मार्फत विविध विषयांवर कार्यशाळा, व्याख्याने हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. सदर प्रदर्शन हे कल्याण व डोंबिवली मधील ३०० पेक्षा अधिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता अचंबित करणारे पाण्याखालील विश्व घेऊन येत आहे. ह्या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक उतेकर फिशरीज प्रा.लि. हि संस्था भारतातील फिशरीज उद्योगातील एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेचे संस्थापक.रुपेशकुमार सकपाळ ह्यांनी स्वत: फिशरीज इंडोक्रोनोलॉजि मधील स्पेशलायजेशन, फिशरीज पथोलोजी, फिशरीज इकोनोमिक्स, ह्या सर्व विषयांत प्राविण्य मिळविले आहे.     

कल्याण-डोंबिवलीकरांनी जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती लावून ह्या निळ्याशार सागरातील रंगीबेरंगी जग बघण्यास नक्की यावे असे आवाहन आयोजक व संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.   

टॅग्स :dombivaliडोंबिवली