शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पालिका अधिकाऱ्यांना दोन लाखांची नुकसानभरपाई द्या- न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:41 IST

मेलविन इसिडोर फर्नांडिस आणि इतरांनी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती

ठाणे : वर्तकनगरातील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार करणाºया याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने फटकारले असून या तक्रारीमागे याचिकाकर्त्याचा उद्देश संशयास्पद वाटत असल्याचे निरीक्षण नोंदवून याचिकाकर्त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने २८ जून रोजी दिले आहेत.मेलविन इसिडोर फर्नांडिस आणि इतरांनी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये एका विकासकाने केलेले बेकायदा बांधकाम काढून टाकण्याचे आदेश मिळावेत, अशी विनंती केली होती. २८ जून रोजी एस.सी. धर्माधिकारी आणि जी.एस. पटेल यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली. एका संस्थेच्या जागेमध्ये हे बांधकाम झाले असून त्यांनी याचिका दाखल केलेली नाही. याचिकाकर्त्यांनी प्रामाणिकपणे ही याचिका दाखल केली नसल्याचे निरीक्षण नोंदवत, त्यांनी न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. याचिकाकर्त्यांचा उद्देश संशयास्पद असल्याचे निरीक्षण नोंदवत, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. नुकसानभरपाई सहा आठवड्यांत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

टॅग्स :thaneठाणे