शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाच्या रागातूनच मुलीचे केले अपहरण; घातापाताचा हाेता उद्देश

By जितेंद्र कालेकर | Updated: June 26, 2025 21:05 IST

आरोपी रंजीत याची कबुली.

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बदलापूरमधील साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण तिच्या कुटुंबाशी झालेल्या वादातूनच केल्याची कबुली आरोपी रंजीत धुर्वे (२६) याने दिली. पोलिसांनी २४ तासांत त्याच्या मुसक्या मध्य प्रदेशात आवळल्या, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. तिचा घातपात करण्याचाही इरादा हाेता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

साडेचार वर्षांच्या मुलीचे वाईट हेतूने रंजीतने अपहरण केल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पाेलिस ठाण्यात २४ जून राेजी दाखल झाली हाेती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे समांतर तपासासाठी हे प्रकरण साेपविले हाेते. उल्हासनगरचे पाेलिस उपायुक्त सचिन गाेरे आणि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासात रिक्षातून या मुलीला रेल्वे स्टेशनच्या दिशेने नेल्याचे सीसीटीव्हीद्वारे गेल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याच आधारे पथकाने मध्य प्रदेशातून २५ जून राेजी सायंकाळी रंजीतला ताब्यात घेतले. आदल्या दिवशी या मुलीच्या कुटुंबीयांशी त्याचा वाद झाला हाेता. याच रागातून त्याने मुलीला चाॅकलेटचे अमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची कबुली दिली. रंजीत हा बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करतो. त्याच भागात हे कुटुंबीय राहते.वर्षभरापूर्वी बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलीला सुखरुपपणे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करणे आणि आराेपीला अटक करणे हे पाेलिसांसमाेर माेठे आव्हान हाेते. यातील आराेपीला अटक केली असून यात त्याचा आणखी काय उद्देश हाेता का? याचाही तपास करण्यात येत आहे.अमरसिंह जधव, पाेलिस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी