शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
3
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
4
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
5
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
6
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
7
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
8
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
9
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
10
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
11
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
12
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
13
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
14
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
15
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
16
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
17
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
18
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
19
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय

मुलीने उधळला अपहरणाचा डाव

By admin | Updated: October 22, 2016 03:36 IST

पेन आणण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडलेल्या फरदीन फकीर अहमद शेख (वय १७, रा. पत्रीपूल परिसर) हिचा अपहरणाचा डाव तिला शुद्ध आल्याने फसला.

कल्याण : पेन आणण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घराबाहेर पडलेल्या फरदीन फकीर अहमद शेख (वय १७, रा. पत्रीपूल परिसर) हिचा अपहरणाचा डाव तिला शुद्ध आल्याने फसला. तिने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेत स्वत:ची सुटका करून घेतली. फरदीनचे वडील फकीर शेख ट्रॅफिक वॉर्डन आहेत. दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या मुलांनी गोंगाट केल्याने त्यांना शेख कुटुंबीयांनी जाब विचारला. त्यावेळी दोन्ही घरांतील मुलांमध्ये हाणामारी झाली. तेव्हा शेख कुटुंबीयांना बघून घेण्याची धमकी शेजाऱ्यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी फरदीन पत्रीपुलानजीकच्या दुकानात पेन आणण्यासाठी गेली असताना रिक्षातून आलेल्या दोन पुरुष व दोन महिलांनी तिला सुई टोचली. त्याने ती बेशुद्ध पडताच तिला कल्याण रेल्वेस्थानकात आणले. तेथे ती शुद्धीवर आली. तिने झटापट करत हाताला चावा घेत तेथून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. शेजाऱ्यांनीच तिचे अपहरण केले होते का, याचा तपास सुरू आहे.