शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

भरधाव गॅस टँकर दुभाजक तोडून थेट रेल्वे रुळांवर; मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 20:42 IST

सुदैवानं यावेळी रेल्वे ट्रॅकवरून कोणतीही गाडी जात नसल्यानं मोठा अनर्थ टळला

- शाम धुमाळ

कसारा- नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणारा एचपी गॅस कंपनीच्या टँकरचा टायर फुटून अपघात झाला आहे. गॅस टँकर दुभाजक तोडून थेट मुंबई लेनवर जाऊन आटगाव-आसनगाव दरम्यान्या रेल्वे ट्रॅकवर गेला. सुदैवानं यावेळी रेल्वे ट्रॅकवरून कोणतीही गाडी जात नसल्यानं मोठा अनर्थ टळला.

आज संध्याकाळी 7 च्या सुमारास नाशिक मार्गे आलेला गॅस टँकर तुर्भे येथे गॅस भरण्यासाठी जात होता. भरधाव वेगात असतानाच टँकरचा टायर फुटला व त्यामुळे टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट मुंबई-नाशिक लेनवरून समोरच्या रेल्वे ट्रॅक वर गेला. सुदैवाने अपघाता कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे मध्य रेल्वेची दोन्ही लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे