शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये

By जितेंद्र कालेकर | Updated: August 30, 2022 20:48 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. आरास स्पर्धेसाठी देखाव्यात कलात्मकतेबरोबर उद्देशही विचारात घेतला जाईल. कोणत्या धर्माविषयी असहिष्णू वृत्ती प्रकट करणा-या देखाव्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. आरास स्पर्धेबरोबर उत्कृष्ट मूर्ती आणि स्वच्छता यासाठी पारितोषिके देण्यात येतील.

स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक मंडळाना दहा हजार रुपयांचे पहिले पारितोषिक, साडे सात हजारांचे दुसरे पारितोषिक तर साडे सहा हजारांचे ितसरे अशी एकूण आठ बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत.सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमधील सहभागी मंडळांना निर्धारीत केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचे नमुने, माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) येथे १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० आ िण दुपारी २.३० ते ५ या वेळेत मिळतील. अर्ज स्विकारण्याची २ सप्टेंबर २०२२ ही अंितम तारीख असून या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे महापािलका प्रशासनाने म्हटले आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका