शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने ५०० नागरिकांचे मोफत लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 01:32 IST

कोपरी वाघजाई मंदिरासमोर आयोजिलेल्या या लसीकरण शिबिरांतर्गत ५०० नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस महापौर म्हस्के यांच्या वतीने मोफत देण्यात आली. ठाणे शहरात आजपर्यंत दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ठाणे महापालिकेने केले आहे.

ठळक मुद्दे मेयर आॅरगॅनिक आणि खासगी रुग्णालयाचे सहकार्यएक दिवसीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र जरी सुरु असली तरी सध्या लसींचा पुरवठा हा कमी होत आहे. नागरिकांचे १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने मेयर आॅरगॅनिक आणि ज्युपिटर रूग्णालय यांच्या सहकार्याने आनंदनगर येथील नागरिकांसाठी रविवारी एक दिवसाचे खासगी मोफत लसीकरण शिबीर आयोजित केले होते._कोपरी वाघजाई मंदिरासमोर आयोजिलेल्या या लसीकरण शिबिरांतर्गत ५०० नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस महापौर म्हस्के यांच्या वतीने मोफत देण्यात आली. ठाणे शहरात आजपर्यंत दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ठाणे महापालिकेने केले आहे. कोपरी आनंदनगर येथेही महापालिकेचे नियमित लसीकरण केंद्र सुरू आहे. परंतू लसींचा पुरवठा हा कमी प्रमाणात होत असल्यामुळे अनेक नागरिकांना लस मिळालेली नाही. यासाठी महापौर म्हस्के यांनी मेयर आॅरगॅनिक आणि ज्युपिटर रुग्णालयाच्या वतीने कोपरी आनंदनगर_ येथील नागरिकांना ७८० रूपयांची कोविशिल्ड लस मोफत दिल्याचे महापौरांनी सांगितले. या लसीकरण शिबिराचा ५०० नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना उपविभाग प्रमुख रमण बटवले, शाखाप्रमुख महादेव पवार, विजय पाटील, उपशाखा प्रमुख सतीश हिंगे आणि शशिकांत माळी आदींनी परिश्रम घेतले._कोरोना जरी आटोक्यात असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. त्यामुळे लस घेतली तरी मास्क लावणे गरजेचे असल्याचा सल्ला महापौर म्हस्के यांनी दिला आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नागरिकांनी हा उत्सव नियमांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यtmcठाणे महापालिका