शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर येथील व्यावसायिकाची फसवणूक, गुन्हा दाखल : खोट्या स्वाक्ष-या भोवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 02:29 IST

जमीन विकण्याच्या नावाखाली मालकाच्या बनावट सह्या करून घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची ३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया भिवंडी येथील अमजद अन्सार गोरे याच्याविरुद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.

ठाणे : जमीन विकण्याच्या नावाखाली मालकाच्या बनावट सह्या करून घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची ३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया भिवंडी येथील अमजद अन्सार गोरे याच्याविरुद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.घाटकोपर येथील डॉक्टर चाळीत राहणारे सुरज रामलखन गुप्ता यांना २०११ मध्ये जमीन विकत घ्यायची होती. याबाबत मित्राला सांगताच मित्राने पडघा, तळवली येथील अमजद गोरे याच्याशी गुप्ता यांची भेट घालून दिली. अमजदने तळवली येथील एक जमीन विकायची असल्याचे सांगितले. या जागेची सर्व कागदपत्रे त्याने गुप्ता यांना दाखवली. या जागेचा व्यवहार ८ लाख ५० हजार रुपयांमध्ये निश्चित झाला. इसाºयाची रक्कम म्हणून ३ लाख ५० हजार रुपये गुप्ता यांनी दिले. उर्वरित ५ लाख रुपये खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले. इसाºयाची रक्कम घेताना अमजदने मूळ जमीन मालकाच्या बनावट सह्या केल्या. साठेकरारामध्येही मालकाची खोटी सही केली. खरेदीसाठी पाच लाखांची जुळवाजुळव झाल्यानंतर गुप्ता यांनी अमजदशी संपर्क साधला असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गुप्ता यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता अशा प्रकारच्या कोणत्याही व्यवहाराची तिथे नोंदच झाली नसल्याचे उघडकीस आले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा