शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 20:41 IST

सर्वत्र कच-या प्रश्न भेडसावत आहे, त्यातच ठाणे असो या कल्याण येथील डम्पींगवर आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच रविवारी दुपारी ठाण्यात एका मोकळ्या जागेवरील कच-याने पेट घेतला आहे.

ठाणे : घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे कच-याला लागलेल्या आगीत चार वाहने जळाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यामध्ये भंगारातील तीन वाहने जळून खाक झाली, तर उभ्या असलेल्या एका टेम्पोला या आगीची झळ बसली आहे. ही आग लावली की लागली, याबाबत समजू शकले नाही. परंतु, ही आग लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ठामपा आपत्तीप्रमुख संतोष कदम यांनी सांगितले.मानपाडा येथील टिकुजिनीवाडी रोडवर असलेल्या मोकळ्या जागेवर कचरा फेकण्यात येतो. तेथे पसरलेल्या कच-याला रविवारी दुपारी आग लागली. ठामपा आपत्ती व्यवस्थापक कक्षाला याबाबत माहिती देण्यात आल्यावर ठामपा अग्निशामक दलाचे एक इंजीन आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशामक जवानांनी ही आग काही मिनिटांतच आटोक्यात आणली. मात्र, या आगीत मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या भंगारातील एक जीप आणि दोन कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तेथे उभ्या असलेल्या टेम्पोलाही आगीची झळ बसल्याने टेम्पोचा पुढील भाग जळाला आहे. हा टेम्पो सोमनाथ यादव यांचा आहे. 

 

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेfireआग