शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात खंडणीप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार यादवला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:21 IST

हिरानंदानी बिल्डरकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पाच जणांपैकी माजी नगरसेवक राजकुमार यादव याला गुरुवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

ठळक मुद्देहिरानंदानी बिल्डरकडे केली होती खंडणीची मागणीठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईआतापर्यंत पाच जणांना झाली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : हिरानंदानी बिल्डरकडे खंडणीची मागणी करणा-या माजी नगरसेवक राजकुमार यादव याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्यासह चौघांना ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपाचा माजी नगरसेवक सुधीर बर्गे याला २७ आॅक्टोबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडील चौकशीमध्ये अरीफ इराकी आणि शौकत मुलाणी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर, या दोघांच्या चौकशीमध्ये प्रदीप पाटील या आणखी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव समोर आले. पाटील याच्याकडील चौकशीमध्ये बहुजन समाजवादी पार्टीचा माजी नगरसेवक यादव याचे नाव पुढे आले. यादव याने आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. बर्गे, यादव, इराकी, मुलाणी आणि पाटील हे पाचही जण संगनमताने बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी उकळत असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे शर्मा यांनी सांगितले. त्यांनी आणखी कोणाकडे अशा प्रकारे खंडणी उकळली आहे, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी