शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील माजी महापौरांना २३ कोटींचा दंड, अवैध दगड-माती उत्खनन, रॉयल्टी चुकवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:39 IST

Bhiwandi News: रॉयल्टीची रक्कम शासनास अदा न केल्याने भिवंडीच्या माजी महापौरांना २३ कोटींचा दंड ठोठावला आहे. मौजे कांबे परिसरात अनधिकृत दगड खाणीतून अवैध दगड व माती उत्खनन करण्यात आले.

 भिवंडी -  रॉयल्टीची रक्कम शासनास अदा न केल्याने भिवंडीच्या माजी महापौरांना २३ कोटींचा दंड ठोठावला आहे. मौजे कांबे परिसरात अनधिकृत दगड खाणीतून अवैध दगड व माती उत्खनन करण्यात आले. त्याची रॉयल्टीची रक्कम शासनास अदा न केल्याने भिवंडी तहसीलदारांनी जमीनमालक माजी महापौर विलास आर. पाटील व कुटुंबीयांसह व्यावसायिक संजय शहा यांना २३ कोटींचा दंड आकारला आहे. 

भिवंडी तहसीलदार कार्यालय प्रशासनाच्या माहितीनुसार, मौजे कांबे येथील सर्व्हे क्रमांक १०८/२ या जमिनीमधून ८,७८४ ब्रास दगड व १०,७०७ ब्रास माती या गौण खनिजाचे विनापरवानगी उत्खनन केले. याबाबत तहसीलदार कार्यालयात तक्रारी आल्या होत्या.  

अहवालानंतर आदेश तहसीलदार अभिजीत खोले यांनी प्रत्यक्ष तपासणी अहवालानंतर माती व दगड या गौणखनिजाचे स्वामित्वधन रक्कम एक कोटी १६ लाख ९४ हजार ६०० रुपये, तर दगड गौणखनिजाचे बाजारमूल्याच्या पाच पट दंड रक्कम ११ कोटी ५३ लाख ३३ हजार ९२० रुपये व माती या गौणखनिजाचे बाजारमूल्याच्या पाच पट दंड रक्कम १० कोटी ७० लाख ७० हजार रुपये एकूण रक्कम २३ कोटी ४० लाख ९८ हजार ५२० रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. 

१५ दिवसांत रक्कम भरा  जमीन मालक माजी महापौर विलास पाटील यांचे बंधू हर्षद पाटील व जे.एम.एस.इन्फ्रातर्फे संजय शहा यांना दंड भरण्याबाबत नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत शासकीय तिजोरीत भरणा करण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास सदरची रक्कम थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, असे नमूद केले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी