शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

डॉमिनोजच्या पिझ्झात आढळली माशी; कल्याणमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 23:02 IST

डॉमिनोज सेंटरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचारला जाब

कल्याण: डॉमिनोज सेंटरच्या पिझ्झामध्ये माशी आढळून आल्यानं या सेंटरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कल्याण पश्चिमेला असलेल्या बिर्ला महाविद्यालयाच्या समोर असलेल्या डॉमिनोज सेंटरमध्ये ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल रात्री ११ वाजता अजय आवटे नावाच्या ग्राहकानं डॉमिनोजमधून पिझ्झा घेतला. यावेळी त्याला पिझ्झामध्ये माशी आढळून आली. त्यानं याबद्दलचा जाब तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारला. मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केल्यानं आवटेंनी याची माहिती मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कदम यांना दिली. यानंतर कदम यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह दुकानात जाऊन जाब विचारला. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली.  मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण सुरू करताच डॉमिनोजमधील कर्मचारी घाबरले. त्यांनी चित्रीकरण थांबवण्याची विनंती मनसेच्या कार्यकर्त्यांना केली. मात्र कर्मचाऱ्यांनी कोणतंही ठोस उत्तर न दिल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी महात्मा फुले पोलिस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. 

टॅग्स :MNSमनसे