शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये पहिले फुलपाखरू उद्यान साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 12:01 IST

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण असलेले फुलपाखरू उद्यान मीरा रोड शीतलनगर येथे आकारास येत आहे.

मीरा रोड - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण असलेले फुलपाखरू उद्यान मीरा रोड शीतलनगर येथे आकारास येत आहे. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या हस्ते फुलपाखरांना पोषक झाडांचे रोपण करण्यात आले आहे. शीतलनगर येथील आरजी जागेतील दादा शीतल नाथ उद्यान हे आता फुलपाखरू उद्यान ठरणार आहे. स्थानिक नगरसेवक राजीव मेहरा यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या पार्कसाठी पर्यावरणप्रेमी सचिन राणे, दीपेन शाह, अभिजित कुमार यांची मोलाची साथ मिळत आहे. फुलपाखरांना उपयुक्त अशी २००च्या वर झाडांची लागवड या ठिकाणी होणार आहे.परिसरातील रहिवाशांसह नगरसेवक राजीव मेहरा, अनिल सावंत, रुबिना फिरोज, मार्लिन डिसा, अशरफ शेख, माजी नगरसेवक प्रमोद सामंत, एस. ए. खान आदींच्या हस्ते झाडांच्या लागवडीस सुरुवात करण्यात आली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जोपासना केली जाणार असून, त्याचा व लागवड आदींचा खर्च मेहरा करणार आहेत. हे उद्यान पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारची आणखी उद्याने पालिकेच्या माध्यमातून उभारण्याचा मानस मेहरा, सावंत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :mira roadमीरा रोड