शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

पुन्हा उल्हासनगरात आगीची घटना! तीन मजली रोशन कार्ड दुकानाला आग, लाखोंचा माल खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 16:50 IST

अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी आग विझविली असून अनेक तास आग धुमसत होती.

ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प नं -३ शिवाजी चौक परिसरात प्रसिद्ध प्रेस बाजार असून रात्र - दिवस येथे लग्न पत्रिका व इतर प्रिंटिंग काम सुरू असते.

उल्हासनगर : शहरातील प्रसिध्द प्रेस बाजारातील तीन मजली रोशन कार्ड दुकानाला रविवारी रात्री ११ वाजता आग लागून आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी आग विझविली असून अनेक तास आग धुमसत होती. उल्हासनगर कॅम्प नं -३ शिवाजी चौक परिसरात प्रसिद्ध प्रेस बाजार असून रात्र - दिवस येथे लग्न पत्रिका व इतर प्रिंटिंग काम सुरू असते. रविवारी रात्रीचे ११ वाजण्याच्या दरम्यान तीन मजली रोशन कार्ड दुकानाच्या वरच्या मजल्यावरुंन धूर निघण्यास सुरवात झाली. स्थानिक नागरिकांनी महापालिका अग्निशमन दलाला माहिती दिल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र अरुंद रस्ता व दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाता येत नसल्याने आग विझविण्यात अडथळे आले. आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले असून आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आगीचा फटका शेजारील दुकानाला बसला आहे.

नुकतेच कॅम्प नं-४ ओ टी सेक्शन येथील एका नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट होवून दुकानाला आग लागली. यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले होते. त्यामुळे उल्हासनगरात एकामागोमाग एक आगीच्या घटना घडत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

टॅग्स :fireआगulhasnagarउल्हासनगरfire brigade puneपुणे अग्निशामक दल