शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात २०८ खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा अहवालास मुदतवाढ, २८ इस्पितळे आढळली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 00:50 IST

private hospitals in Thane : हा अहवाल सादर न केल्यास व्यावसायिक आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्य परवाने दिले जाणार नसल्याचे ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे : भंडारा दुर्घटनेनंतर ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील ३४७ खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी केली. या तपासणीअंती जवळपास २८ रुग्णालये बंद आढळली; तर जवळपास १११ रुग्णालयांनी आपल्या अग्निसुरक्षा परीक्षणाचा अहवाल सादर केला. मात्र, तो सादर न करणाऱ्या २०८ रुग्णालयांना २२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.ठाणे शहरात रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालयाच्या इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (फायर ऑडिट) करण्याची सक्ती ठाणे महापालिकेने केली असून, परीक्षणाचा अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हा अहवाल सादर न केल्यास व्यावसायिक आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्य परवाने दिले जाणार नसल्याचे ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून एकूण ३४७ रुणालयांची यादी अग्निशामन विभागास प्राप्त झाली होती. त्यांच्या अग्निसुरक्षेची पाहणी करण्यासाठी पथके तयार करून त्यानुसार सर्वांची तपासणी केली. 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल