शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी अग्नितांडवात १७ गाेदामे खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:02 IST

शहरातील गायत्रीनगर परिसरातील फातमानगर भागात भंगाराची गाेदामे आहेत. त्यांना पहाटे ५ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. 

भिवंडी: भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गाेदामपट्ट्यात आगीचे सत्र सुरू आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा लाखोंचे भंगार साठवून ठेवलेल्या भंगार गाेदामांना अचानक भीषण आग लागून १७ गाेदामे जळून खाक झाली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

शहरातील गायत्रीनगर परिसरातील फातमानगर भागात भंगाराची गाेदामे आहेत. त्यांना पहाटे ५ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांसह पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल १७  भंगार गुदामे पडल्याने ती जळून खाक झाली. यामुळे आर्थिक नुकसान झाले.

कापडाच्या चिंध्यांमुळे भडकली आगगाेदामांत कापडाच्या चिंध्या, लोचन, प्लॅस्टिक, पुठ्ठे मोठ्या प्रमाणावर साठविल्याने आग अधिकच भडकून लगतच्या इतरही गाेदामांना त्याची झळ बसली. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या ठिकाणी सध्या कूलिंगचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेfireआग