शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग; अडकलेल्या एकाचा जीव वाचला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 21:12 IST

या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्युरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देसध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.   सदर घटनेत चौथ्या मजल्यावर नामदेव झोरे ही व्यक्ती अडकली होती. पाचपाखाडी अग्निशमन केंद्राचे तांडेल आणि रविंद्र शेलार (५०) यांनाही गुदामरल्या सारखे झाल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.मॉलमधील वरच्या मजल्यावर अडकलेल्या एकाला सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले.

ठाणे  - शहरातील लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर मोठी आग लागली. ही घटना कापूरबावडी परिसरातील घडली असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या रवाना झाल्या असून  आग विजवण्याचे काम करण्यात आले होते. दुपारी १. ४० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आगीनंतर प्रचंड धूर झाला होता. दरम्यान एक व्यक्ती अडकली होती. या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्युरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.  

या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत नाही. परंतु सदर घटनेत चौथ्या मजल्यावर नामदेव झोरे ही व्यक्ती अडकली होती. त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्युरे रूग्णालय येथे दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पाचपाखाडी अग्निशमन केंद्राचे तांडेल आणि रविंद्र शेलार (५०) यांनाही गुदामरल्या सारखे झाल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. 

मॉलमधील वरच्या मजल्यावर अडकलेल्या एकाला सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाला नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलthaneठाणे