शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ठाण्यात वागळे इस्टेट येथील कंपनीत भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; स्फोटांचे हादरे कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 00:27 IST

वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

ठाणे

वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. याठिकाणी आठ ते नऊ स्फोट झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. दरम्यात यात अद्याप कोणतीही जीवीतहानी हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

अंबिकानगर येथील रोड नंबर २९ परिसरात एक कंपनी आहे. शनिवारी रात्री एका कंपनीला भीषण आग लागली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये याठिकाणी आठ ते नऊ स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आग विजविण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. त्यानंतर काही तासांत आग नियंत्रणात आली. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू असून आगीत कुणी अडकलं किंवा जखमी झालंय का याची खातरजमा केली जात आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी पोहोचले-

टॅग्स :thaneठाणे