शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बेकायदा बांधकामाची महापालिका आयुक्तांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:16 IST

उल्हासनगरात यादी मागवली : दुमजली बांधकामावर पाडकाम कारवाई

उल्हासनगर : बेकायदा बांधकामांची दखल घेऊन पालिका उपायुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांकडून आयुक्त गणेश पाटील यांनी बांधकामाची यादी मागवली. पवई चौकातील दुमजली बेकायदा बांधकामाची न्यायालयीन स्थगिती उठताच, अतिक्रमण विभागाने पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई सुरू केली.

शहरातील बेकायदा बांधकामाच्या असंख्य तक्रारी थेट आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे आल्या. अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया अतिक्रमण विभागाची झाडाझडती घेण्यास आयुक्तांनी सुरुवात केली. उपायुक्त संतोष देहरकर यांच्याकडे अवैध बांधकामाचा अहवाल मागितला. तसेच वर्षभरातील बांधकामाची यादी मागितल्याची माहिती उपायुक्त देहरकर यांनी दिली. यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केलेली बांधकामेही जैसे थे उभे राहिले आहे.कॅम्प नं-३, पवई चौकातील शिवमंदिर परिसरात एक दुमजी बांधकाम झाले होते. पालिकेने नोटीस देताच, बांधकाम धारकांनी न्यायालयातून स्थगिती आणली होती. ही स्थगिती उठवताच सहा. आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत यांच्या पथकाने पोलिस संरक्षणात पाडकाम कारवाई सुरू केली. महापालिकेचे वकिल अ‍ॅड. संजय ससाणे यांनी स्थगिती आदेश उठविल्याने त्यांचेही सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका