शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या महिला व बालविकास संस्थांवर गुन्हे दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:53 IST

ठाणे दि  - नोंदणी प्रमाणपत्राशिवाय काम करणाऱ्या महिला व बालविकास संस्थांवर कायद्याप्रमाणे दुन्हां दाखल करण्यात येईल, यात १ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे त्यामुळे अशा संस्थांनी तातडीने नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे संपर्क ...

ठाणे दि  - नोंदणी प्रमाणपत्राशिवाय काम करणाऱ्या महिला व बालविकास संस्थांवर कायद्याप्रमाणे दुन्हां दाखल करण्यात येईल, यात १ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे त्यामुळे अशा संस्थांनी तातडीने नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी केले आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत सर्व स्वयंसेवी संस्थां आणि व्यक्ती यांच्यासाठी केंद्र शासनाने सप्टेंबर २०१६ पासून आदर्श नियमावली लागू केली आहे. ती सर्व अनुदानित, विना अनुदानित , श्साकीय व अशासकीय संस्था याना लागू आहे. या संस्थाकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत संस्थांनी बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ४१ नुसार प्रस्ताव विहित नमुन्यात भरून कागदपत्रांसह त्वरित सादर करावेत अन्यथा अशा संस्थांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही कळविण्यात येते

टॅग्स :Crimeगुन्हा